ब्रेकिंग! चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता संजय दत्त गंभीर जखमी

Breaking! Actor Sanjay Dutt seriously injured during the shooting of the film

अभिनेता संजय दत्त (Actor Sanjay Dutt) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. त्याने चाहत्यांच्या मनामध्ये स्वत:चे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. संजय दत्त याने फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर त्याने दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमध्ये (Southern cinema) देखील नाव कमावले आहे.

राज्याच्या ‘या’ भागात आज देखील पाऊस पडण्याची शक्यता!

दरम्यान संजय दत्त त्याचा आगामी कन्नड चित्रपट ‘केडी: द डेविल’चे (KD: The Devil) चित्रीकरण करत आहे. यावेळी चित्रीकरणादरम्यान तो जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये विस्फोट झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. यावेळी हा सिन शूट करत असताना संजय दत्त जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मोठी बातमी! अण्णा हजारेंना तरुणाकडून जीवे मारण्याची धमकी

माहितीनुसार, संजय दत्तच्या हाताचा कोपरा आणि चेहऱ्याला जखम झाली आहे. संजय दत्तला दुखापत झाल्यांनतर चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. आता संजय दत्त लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

“एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले! आदित्य ठाकरे यांनी केला मोठा गौप्यस्फोट

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *