Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! दिल्लीनंतर आता मध्यप्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के

Breaking! After Delhi, now earthquake shocks in Madhya Pradesh

मागच्या दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचबरोबर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. यांनतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातारवर्ण निर्माण झाले होते. आता यांनतर मध्यप्रदेशमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर! पोलीसही चक्रावले

आज सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात १०.३१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ४ रिश्टर स्केलचा हा भूकंप असल्याच बोलले जात आहे. त्यामुळे आता या ठिकाणी देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.

कांदा पिकाला पाणी देत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला!

माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी आज १० वाजून ३१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या ठिकाणी देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाबाबत ANI ने माहिती दिली आहे.

मुकेश अंबानींची मार्केट मध्ये नव्या प्रोडक्टसह उडी; साबण व इतर सेगमेंट मध्ये ठेवणार पाय!

Spread the love
Exit mobile version