
अपघाताच्या घटना सतत कुठे ना कुठे घडत आहेत. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण देखील वाढतच चालले आहे. नुतकाच खासगी आराम बस आणि ट्रक याचा सिन्नर- शिर्डी महामार्गावर (Sinnar-Shirdi highway) पाथरे शिवारात भीषण अपघात झाला होता. आता ही घटना ताजी असतानाच आज मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
धक्कादायक! शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतच ठेवलं कोंडून
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ९ जण जागीच ठार झाले आहेत तर चार वर्षांचा मुलगा जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रेकिंग! अभिनेत्री राखी सावंतचा गर्भपात? चर्चाना उधाण
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police ) घटनास्थळी दाखल झाले. तेथील स्थानिक नागरिक आणि यांच्यामुळे त्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा प्राण वाचले. या घटनेने तेथील परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
बिग ब्रेकिंग! बृजभूषण सिंह यांच्यावर ‘सेक्स स्कॅण्डल’चे गंभीर आरोप