Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! कोरोना पुन्हा वाढला; देशात 131 नवे कोरोनाबाधित

Breaking! Corona resurfaced; 131 new corona infected in the country

मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) थैमान घातल आहे. आत्ता कुठेतरी हे वातावरण शांत झालेलं होत. पण पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. चीन, अमेरिका, ब्राझील आणि जपानमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. माहितीनुसार, देशामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 131 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

पुरुषांना अपमानकारक बोलणाऱ्या महिलांना शिक्षा करण्याची मागणी; NCIB च्या ‘त्या’ ट्विटवर नेटकऱ्यांचा दंगा!

दरम्यान, चीनमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनासमोर (Health Administration) देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले असून सरकारकडून पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

हिवाळ्यात साताऱ्यात ट्रिप प्लॅन करताय, तर ‘ही’ ठिकाणे विसरू नकाच!

टीसी कॉलेजमधील मीडिया डिपार्टमेंटकडून महिला सशक्तीकरणावर कार्यक्रम; विद्यार्थ्यांचा पुढाकार

Spread the love
Exit mobile version