बिपरजॉय चक्रीवादळाने (Cyclone Biparjoy) धोकादायक रूप धारण केले आहे. हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. 15 जूनपर्यंत ते सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामध्ये 150 किमी वेगाने वारे वाहू शकतात. गुजरातमध्ये यलो अलर्ट आणि महाराष्ट्रातही त्याचा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, या वादळाचा फटका पाकिस्तानला (Pakistan) बसला आहे.
या वादळामुळे पाकिस्तानमध्ये मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 34 जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर 145 जण वादळाच्या तडाख्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. (Cyclone Biparjoy)
हॉस्टेलमधील बॅचलर मुली जगतायेत ‘या’ भीतीत!
हे ही पाहा