अप्पासाहेब नलवडे साखर कारखानाप्रकरणी (Appasaheb Nalwade Sugar Factory) आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळी साडेसहा वाजता छापेमारी सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.
मोठी बातमी! आमदार बच्चू कडू यांचा अपघात
किरीट सोमय्या यांनी मागच्या काही दिवसांपासून हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर त्याचबरोबर पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याचे समजते. यासाठी जवळपास २० अधिकारी (officer) हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाले आहेत.
दिल्लीमधील महिलेवर पुण्यात बलात्कार; उपचार करण्यासाठी आली होती परंतु…
अप्पासाहेब नलवडे साखर कारखानातल्या १०० कोटी घोटाळ्याचा आरोप हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. यासंबंधित भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हिरव्या मतांसाठी उद्धव ठाकरे गप्प आहेत; आशिष शेलार यांचा हल्लाबोल