मागच्या बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रातील जनता पावसाची वाट पाहत होती. मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. मुंबईमध्ये काल चांगला पाऊस झाला आहे. तसेच आज देखील मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
ब्रेकिंग! दूधाच्या दरवाढीबाबत राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली महत्वाची माहिती
पुण्यातील कात्रज, कर्वे नगर, चांदणी चौक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज आणि उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यामध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे.
संतापजनक! दोन महिलांच्या भांडणात कुत्र्याचा गेला जीव
पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची आता पेरणीसाठी लगबग देखील काही दिवसातच सुरु होईल.
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला धडाकेबाज निर्णय