ब्रेकिंग! सिन्नर- शिर्डी महामार्गावर भीषण अपघात

Breaking! Fatal accident on Sinnar Shirdi highway

अपघाताच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात घडत आहेत. आता सध्या असाच एक अपघात झाला आहे. खासगी आराम बस आणि ट्रक याचा सिन्नर- शिर्डी महामार्गावर (Sinnar-Shirdi highway) पाथरे शिवारात भीषण अपघात झाला आहे.

सावधान! ‘या’ दोन कफ सिरपवर आलीय बंदी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला महत्त्वाचा इशारा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाजगी बस व ट्रकची धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आता जखमी लोकांवर रुग्णालयामध्ये (Hospital) उपचार सुरु आहे.

“नेत्यावर बोट उचलण्यालायक काही नसलं की बायकोच्या मागे लागतात”; अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई (Mumbai) कडून शिर्डी कडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डीकडून सिन्नरकडे (Sinner) जाणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन भीषण आपघात झाला. एकेरी वाहतूक सुरु असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

नितेश राणेंना अमोल कोल्हेंचे प्रतिउत्तर; म्हणाले,”वडिलांच्या कर्तृत्वावर…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *