महाराष्ट्रामध्ये पाऊस (Rain in Maharashtra) कधी पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासकरून शेतकऱ्यांचे पाऊसाकडे जास्तच लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची वाट पाहत आहे. आता पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
महिलेसोबत लॉजवर गेले आप आमदार; मागून आला तिचा नवरा अन्… घडलं भलतंच; पाहा व्हायरल सीसीटीव्ही फुटेज
आजपासून पाऊस येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. दरम्यान आता मुंबईमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर इतर राज्यातमध्ये नागपूर, नांदेड आणि काही ठिकाणी पाऊस सुरु झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
कार्तिक आर्यनने भर कार्यक्रमात कियारासोबत केलं ‘हे’ कृत्य, व्हिडीओ झाला व्हायरल; नेटकरी म्हणाले…
दरम्यान, यंदा मॉन्सूनचे (Arrival of monsoon) आगमन हे खूप उशिरा झालं आहे. शेतकरी बांधवांना पावसाची खूप आतुरता होती. त्यामुळे आता या पाऊसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. लवकरच सगळीकडे मुसळधार पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे.