महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचे वडील अंबर कोठारे (Amber Kothare) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अंबर कोठारे हे एक उत्तम अभिनेते आणि सिने-निर्माते होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
पुण्यात कोयता गँगची दहशद सुरुच! मार्केट यार्ड परिसरामध्ये केली गाड्यांची तोडफोड
अंबर कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंबर कोठारे यांनी अनेक नाटक देखील सादर केली आहेत. नाटकामध्ये त्यांनी अभिनय तर केलेच आहेत पण त्याबरोबर अनेक नाटकांची निर्मिती देखील केली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी घरी जाऊन घेतली धंनजय मुंडे यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
दरम्यान, त्यांचे पुत्र महेश कोठारे यांना त्यांनी भरपूर सहकार्य केले आहे. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट चांगला होण्यासाठी वडील अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते.