सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यामधील (pune) मंगळवार पेठेमधील जुन्या बाजारातील दुकानांना आग लागल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही आग सकाळच्या सुमारास लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनासथळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
बारामती-मुंबई रेल्वे सुरू होणार? सुप्रिया सुळे यांचे आश्वासन
अग्निशमन दलाच्या (fire brigade) ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जावं आग वीजवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली हे अजून देखील स्पष्ट झालेल नाही.
कोणतीही जिम न लावता रिक्षाचालक झाला बॉडी बिल्डर! बॉडी बघून तुम्हीही व्हाल थक्क
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी जुन्या बाजारातील जवळपास ७ ते ८ दुकानांना आग लागली आहे. या भागामध्ये वायरिंग, लाकडी फर्निचर, इलेक्ट्रिकल अशा अनेक वस्तूंची दुकाने देखील आहेत.
राज ठाकरेंना आज कोर्टात हजर रहावे लागणार; अजामीनपात्र वॉरंट जारी!