आग (Fire) लागल्याच्या घटना कायम कुठे ना कुठे घडत असतात. सध्या अशीच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पुण्यामधील (Pune) स्वारगेट परिसरामध्ये दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
रँगिगला कंटाळून ITI च्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३ दुकाने आगीच्या भक्षस्थानी गेलेले असून अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये
ही आग दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लागली आहे. या आगीमुळे दुकान मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…