सध्या क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रिकेटप्रेमींच्या डिमांडवर षटकार लगावणारा क्रिकेटचा जादूगर, हँडसम क्रिकेटपटू सलीम दुर्रानी (Cricketer Salim Durrani) यांच निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मागच्या काही वर्षांपासून दुर्रानी हे कॅन्सरने आजारी होते. दीर्घ आजारानंतर त्यांनी आज सकाळी गुजरातच्या जामनगरमध्ये शेवटचा श्वास घेतला आहे. (He breathed his last in Jamnagar, Gujarat) अनेक माजी क्रिकेटपटू त्याच्यासोबत घालवलेले क्षण सोशल मीडियावर शेअर करीत आहेत. माहितीनुसार, सन १९६१-६१ मध्ये सलीम दुर्रानी यांनी भारताला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होता. ते एक उत्कृष्ट खेळाडू होते.
विशेष बाबा म्हणजे सलीम दुराणी यांचा जन्म अफगाणिस्तानामध्ये झाला होता मात्र तरीदेखील पहिलेच आणि एकमेव भारतीय क्रिकेटपटू होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवेंद्रजी, राजीनामा द्या!; सुप्रिया सुळेंच्या विधानावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…