Baba Siddique Health Update । ब्रेकिंग! राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली; लीलावती रुग्णालयात उपचार सुरु

Baba Siddique Health Update

Baba Siddique Health Update । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे (Ajit Pawar group) नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. फूड पॉइजनिंगमुळे त्यांची तब्येत बिघडली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Vasant Chavan Passed Away । ब्रेकिंग! काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचे निधन; नांदेडमध्ये शोककळा

बाबा सिद्दीकी ‘जनसन्मान यात्रा’ मध्ये सहभागी होण्यासाठी 20 ऑगस्टला मुंबईत उपस्थित होते. या यात्रा दरम्यान त्यांना विषबाधा झाल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) तात्काळ दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात आवश्यक उपचार सुरू आहेत.

Pune crime । पुण्यातुन खळबळजनक बातमी! पोलीस निरीक्षकावरच कोयत्याने हल्ला

सिद्दीकी यांच्या तब्येतीसाठी त्यांच्या परिवाराने आणि समर्थकांनी चिंता व्यक्त केली आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे, परंतु आणखी काही दिवस उपचारानंतरच त्यांची पूर्णपणे तब्येत ठिक होईल.

Aditya Thackeray । आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजपचा विरोध; कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Spread the love