ब्रेकिंग! छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा केल्याप्रकरणी दोन मुख्य आरोपींना पोलिसांकडून अटक

Breaking! Police arrested two main accused in case of rioting in Chhatrapati Sambhajinagar

भारतीय संस्कृतीमध्ये रामनवमीला जास्त महत्त्व दिलं जातं. देशभर रामनवमीनिमित्त अनेक कार्यक्रम असतात नागरिंकामध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळतो. दरम्यान रामनवमीनिमित्त विवध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते. यामध्येच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

“मला माफ करा, मी माझ्या वेशभूषेत बदल करणार…” उर्फीने घेतला मोठा निर्णय

छत्रपती संभाजी नगर येथे राम मंदिरासमोर उभी असलेली वाहने काही आज्ञातांनी पेटवून दिली होती. यामुळे आजूबाजूच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना येथील किराडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास घडली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन दिवसापूर्वी जवळपास ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी

सूत्रांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी आत्तापर्यंत 10 लोकांना अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे यातील दोन संशयीत मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन मुख्य आरोपींनी पोलिसांच्या गाड्या पेटवून देत दगफेक केल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांनी केलं मोठं विधान; म्हणाले, “महाविकास आघाडीला लाज…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *