मागच्या काही दिवसापासून राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान (Rakhi Sawant and her husband Adil Khan) त्यांच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आले आहेत. अभिनेत्री राखीने तिच्या पती विरोधात एफ फायर दाखल केली आहे. राखीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आदिलला अटक केली आहे. यादरम्यान आदिलचा अंधेरी कोर्टाबाहेरील व्हिडीओ समोर आला आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर कंगनाचं भाष्य; म्हणाली…
ओशिवारा पोलीसांनी ७ फेब्रुवारीला आदिलला अटक केली होती. त्यावेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. राखी सावंत आणि तिचे वकील यांनी आदिलच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. तेव्हा १६ फेब्रुवारीला आदिलला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आदिलला आज पुन्हा हायकोर्टात हजर करण्यात आलं.
निळू फुले यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर; प्रसाद ओक करणार बायोपिकचं
इंस्टाग्रामवर इन्स्टंट बॉलिवूड या पेजवरून आदिलचा हा व्हिडिओ करण्यात आला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे. राखी म्हणते की, आदिलला पोलीस कोठडी मिळणं गरजेचं होतं. त्याशिवाय माझं किती नुकसान झाले हे समजलं. आदिलवर ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते सिद्ध करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक होती. यादरम्यान राखी आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितला पुढचा प्लॅन; म्हणाले, “मशाल हे चिन्हं