मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर वाद सुरू आहे. शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे व शिंदे गटातील (Thackeray and Shinde group) वाद सध्या अगदी टोकाला गेले आहेत. आज ठाकरे गटाने केलेल्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाच्या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे.
गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेता आक्रमक
माहितीनुसार, सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून याची नियमित सुनावणी होणार आहे.
गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेता आक्रमक
ठाकरे गटाची ही मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. ज्या गतीने महराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. त्यावरून एप्रिल किंवा मे महिन्यात याचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला गिरीश बापट यांचा भावनिक व्हिडीओ; पाहा VIDEO