Site icon e लोकहित | Marathi News

ब्रेकिंग! पुण्यात अचानकपणे अवकाळी पावसाला सुरवात

४ आणि ५ मार्चला पाऊस पडणार असा अंदाज लावण्यात आला होता. आता हा अंदाज खरा झाला आहे. रात्री नाशिक (Nashik) शहरासह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली होती. यांनतर आता पुण्यामध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरला महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार; ऐकून थक्क व्हाल?

पुण्याच्या मध्यवर्ती भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. यामध्ये डेक्कन, गरवारे कॉलेज या भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी हवामान विभागाने पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून हा अंदाज आज खरा ठरला आहे. आज पुण्याच्या मध्यवर्ती भागात पाऊस पडत आहे.

“आपण कसबा जिंकू याची मला खात्री नव्हती पण…” शरद पवारांचे मोठे वक्तव्य

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ८ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर ७ मार्चला गारपिट होण्याची देखील शक्यता आहे.

अन् जितेंद्र आव्हाड स्टेजवर पडता पडता थोडक्यात वाचले!

Spread the love
Exit mobile version