
सध्या एक धक्कदायक घटना समोर आली आहे. काल पालघर (Palghar) समुद्र किनाऱ्यावर पोलिसांच्या गस्त बोटीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पालघर पोलीस गस्त घालत असताना अचानक बोट बुडाली यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर जाणार? परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा
दरम्यान, तेथील मच्छीमारांच्या बोटीच्या मदतीने गस्त घालणारी पोलिसांसह बोट किनाऱ्यावर आणली. माहितीनुसार, पोलिसांची ही बोट अचानक पाण्यात बुडत आल्याचे समजताच बोटीमधील एका पोलिसाने तेथील स्थानिक मच्छीमारांना मदतीसाठी हाक दिली. त्यांनतर मच्छिमारांनी समुद्रात जाऊन पोलिसांना मदत करीत सुखरूप त्यांची बोट किनाऱ्यावर आणली.
“तो माझा जावई नाही…”, सुनील शेट्टीचं केएल राहुलबद्दल धक्कादायक विधान
सर्वांच्या मदतीमुळे अशोका बोटीमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढण्यात सर्वाना यश आले. त्यांनतर अशोका बोट आणि त्यातीमधील कर्मचाऱ्यांना सुखरूप केळवेच्या किनाऱ्यावर आणण्यात सर्वांना यश आले.
बाॅयफ्रेंडबद्दल आर्चीने केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘त्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही’