
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. यानंतर खरी शिवसेना नेमकी कोणाची आणि धनुष्यबाण चिन्हं कोणाचं याबाबत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
सर्वोच्च न्यायालयाकडून 5 सदस्यांची समिती नेमण्यात आली यावर ठाकरे गटाकडून ७ न्यायाधीशांच्या घटना पिठापुढे सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. पण ही मागणी न्यायालयाने नाकारल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
चंद्रकांत पाटलांवर शाईफेकणाऱ्याची हत्तीवरुन मिरवणूक निघणार
याबाबत ५ न्यायाधीशांच्या सध्याच्या घटनापीठासमोर पुढची सुनावणी 10 जानेवारीला होणार आहे. दरम्यान आता याची पुढची सुनावणी 10 जानेवारीला होणार असून हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठवण्याची ठाकरे गटाने मागणी केली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते”; नाना पटोलेंच विधान चर्चेत