“अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या-बड्या बाता अन्…”, शेतकरी नेते रविकांत तुपकर संतापले

"Budget means 'big, big talk and…'", farmers leader Ravikant Tupkar fumes.

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर पहिलाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण अर्थसंकल्प हा आयपॅडमधून वाचला आहे. आता हा अर्थसंकल्प जाहीर होताच रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

फडणवीसांच्या पहिल्याच बजेटवर अजित पवार संतापले; म्हणाले…

रविकांत तुपकर म्हणाले, “राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा’ असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी जोरदार टीका केली आहे.

सरकारची मोठी घोषणा! मुलीच्या जन्मानंतर मिळणार 5 हजार रुपये तर 18 वर्षांची झाल्यानंतर मिळणार 75000 रुपये

शेतकऱ्यांच्या सोयाबीन (soybean) आणि कापसाला (Cotton) कावडीचाही भाव नाही यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी विशेष मदत देणं गरजेचं होत मात्र ते देखील अर्थसंकल्पात झाले नसल्याचे यावेळी रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात फडणवीसांनी केल्या ‘या’ १० महत्वाच्या घोषणा; वाचा एका क्लिकवर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *