
Bus Accident । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणातील नूह जिल्ह्यातील तोरूजवळ शुक्रवारी रात्री उशिरा बसला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली. देवदर्शनाहून परतत असताना कुंडली-मानेसर-पलवल (KMP) एक्स्प्रेस वेवर पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली.
Baramati Vidhansabha | ब्रेकिंग! अजित पवार यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर
पोलिसांनी सांगितले की बसमध्ये सुमारे 60 लोक होते आणि ते सर्व पंजाब आणि चंदीगडचे रहिवासी होते आणि ते मथुरा-वृंदावन येथून परतत होते. स्थानिक लोकांनी बस पेटलेली पाहून गाडीचा पाठलाग केला आणि चालकाला बस थांबवण्यास सांगितले. तसेच या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाला दिली.
Pune News । गैरधंद्यांना बसणार आळा, पुणे पोलिसांचे मोठे अश्वासन
या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या जखमींनवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.