Washing Machines । स्वस्तात खरेदी करा या वॉशिंग मशीन, कुठे मिळत आहे ऑफर? जाणून घ्या

Washing Machines

Washing Machines । बाजारात अनेक कंपनीच्या वॉशिंग मशीन उपलब्ध आहेत. यातील काही वॉशिंग मशीनच्या किमती (Washing Machines Price) हजारांच्या घरात आहेत. प्रत्येकाच्याच बजेटमध्ये वॉशिंग मशीन खरेदी करता येतेच असे नाही. पण तुम्ही आता खूप कमी किमतीत वॉशिंग मशीन (Washing machine at low cost) खरेदी करू शकता. शानदार ऑफरमुळे तुमची हजारोंची बचत होईल. (Latest marathi news)

Pune Crime News । 31 डिसेंबरच्या रात्री पुण्यातील कर्वेनगरमध्ये घडलं भयानक; वाचून हादराल

हेल्टॉन

ग्राहकांना आता हेल्टॉन 3 किलो सिंगल टब वॉशिंग मशीन (Helton washing machine) स्पीन ड्रायरल पोर्टेबल सिंगल टब वॉशर 5,999 रुपयांऐवजी 4,799 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्हाला या मशीनवर 20 टक्के सूट मिळेल. यात 190 वॉटचा ड्रायर मिळत असून ही वॉशिंग मशीन इनव्हर्टरवरही काम करते.

Viral Video । लग्नाच्या पहिल्या रात्री कपलचा रोमान्स, स्वतः शेअर केला व्हिडिओ, लोक म्हणाले..

व्हीआयएसई

व्हीआयएसई (बाय विजय सेल्स)(VISE) 6.5 किलो सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 2 वॉश प्रोग्रामवर 47 टक्के सवलत देण्यात येत आहे. किमतीचा विचार केला तर या मशीनची मूळ किंमत 15000 रुपये असली तरी सवलत ग्राह्य धरल्यास ही मशीन 7990 रुपयांना उपलब्ध आहे.

Fire Accident । नववर्षाच्या दिवशीच संपूर्ण कुटुंब संपलं, भयानक घटनेने गाव हादरलं; घटना वाचून बसेल धक्का

एनयू 7

तुम्हाला एनयू 7 किलो सेमी-ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीन 2023 च्या मॉडेलवर 38 टक्के सवलत मिळेल. ही वॉशिंग मशीन सवलत सोडता 12 हजार 990 रुपयांना खरेदी करता येईल. विशेष सवलतीनंतर या मशीनची किंमत 7990 रुपये होते. तुम्हाला कमी किंमतीला ही मशीन घरी आणता येईल. ही 7 किलो क्षमतेची वॉशिंग मशीन सॉफ्ट क्लोज प्रीमियम टफ ग्लास लिडसहीत येते. या मशीनचा रंग बर्गंडी रेड असून यात सेमी-ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनल दिला आहे.

YouTube वर जाहिराती लावण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या…

डीएमआर

हे मॉडेल एनओ डीएमआर 30-1208 सिंगल ट्यूब टॉप लोड पोर्टेबल 3 किलो क्षमतेची 4 स्टार मिनी वॉशिंग मशीन 1.5 किलोच्या स्पीन ड्रायर बास्केसह येते. यावर ग्राहकांना 14 टक्के सवलत देण्यात येत आहे. ही मशीन केवळ 5 हजार 599 रुपयांपर्यंत खरेदी करता येईल. या मशीनची मूळ किंमत 6,499 रुपये इतकी आहे.

Viral Video । मोठी बातमी! मद्यधुंद तरुणीचा हॉटेलमध्ये राडा

Spread the love