Nitish Kumar : स्वातंत्र्यदिनी नितीश कुमारांची मोठी घोषणा, ’20 लाख नोकऱ्यांसह 10 लाख लोकांना देणार रोजगार’!

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पाटण्यातील…

Independence Day : “गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वत:ला समर्पित केले” – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. ध्वजारोहण केल्यानंतर ते देशातील…

Covid : भारतात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 8% घट, गेल्या 24 तासात 14,092 नवीन रुग्ण

नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरू आहे. दररोज शेकडो नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत.…

National Flag : घरी राष्ट्रध्वज फडकवताना घ्या ‘या’ गोष्टींची विशेष काळजी!

दिल्ली : स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास दिवस आहे आणि भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य…

India : श्रीलंकेने चिनी ‘गुप्तचर’ जहाजाला भारताजवळील बंदरात थांबण्याची दिली परवानगी

दिल्ली : भारताच्या (India) चिंतेनंतरही श्रीलंका (SriLanka) सरकारने एका वादग्रस्त चिनी संशोधन जहाजाला बेटावर भेट देण्याची…

Nitish Kumar : आम्ही राहू, न राहू, पण 2024मध्ये ते राहणार नाहीत; मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं वक्तव्य

मुंबई : आज नितीश कुमार ( Nitish Kumar ) यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.…

Russia-Ukraine : रशियाने युक्रेनच्या मध्यभागी रात्रभर गोळ्यांचा वर्षाव केला, 21 लोकांचा मृत्यू

दिल्ली : रशियाने युक्रेनच्या मध्यवर्ती भागात हल्ला केला आहे. या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला…

Delhi : महत्वाची बातमी! दिल्लीत यावर्षी डेंग्यूचे १७० हून अधिक रुग्ण आढळले;

दिल्ली : आतापर्यंत दिल्लीमध्ये (Delhi) डेंग्यूचे १७० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. महापालिकेने सोमवारी ही…

Covid 19 : गेल्या 24 तासांत देशात 16 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण, 41 जणांचा मृत्यू

दिल्ली : देशभरात कोरोना (Corona ) पुन्हा एकदा वाढत चालला आहे. गेल्या 24 तासामध्ये देशात कोरोना…

Yogi Adityanath : रक्षाबंधनानिमित्त महिलांना रोडवेज बसमधून ४८ तास मोफत प्रवास करता येणार आहे – योगी आदित्यनाथ

लखनऊ : शुक्रवारी जारी केलेल्या एका सरकारी निवेदनानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी रक्षाबंधनानिमित्त रोडवेज…