Heavy Rain । ब्रेकिंग न्यूज! ७२ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची कॅबिनेट मीटिंग

Chance of heavy rain in 72 hours, CM calls urgent cabinet meeting

Heavy Rain । मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने (Rain) पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे सर्वजण आतुरतेने पावसाची (Rain Update) वाट पाहत होते. देशात पावसाने थैमान घातले आहे. येत्या ७२ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (IMD Alert)

Ind vs Pak । पराभवानंतरही पाकिस्तानला मोठा धक्का, दोन स्टार खेळाडू संघाबाहेर?

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कॅबिनेट मीटिंग बोलावली आहे. उत्तर प्रदेश मध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे आतापर्यंत १९ जणांचा बळी गेला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुढील तीन दिवस या ठिकाणी आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. (IMD Update)

Ajit Pawar । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अजित पवार गटातील 24 आमदारांवर होणार कारवाई

शाळांना सुट्टी

शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शिवाय महत्त्वाचे काम असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना देखील तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. जास्त पाणी साचणाऱ्या ठिकाणी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली आहे.

Maratha Reservation । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटलांना पाठिंबा देणाऱ्या महिला उपोषणकर्त्याची बिघडली तब्येत, पोलीस घटनास्थळी

या ठिकाणी कोसळणर मुसळधार

हवामान खात्याने बाराबंकी, बलरामपुर, सीतापुर, बस्ती, हरदोई, सिद्धार्थनगर, सुल्तानपुर, अयोध्या, आंबेडकरनगर कन्नौज, कानपुर, उन्नाव, इटावा, औरैया,रायबरेली आणि अमेठी या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Mrunal Divekar । सोशल मीडिया स्टार मृणाल दिवेकरने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला लग्न केलं होतं आणि…”

Spread the love