Heavy rain: आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता!

Chance of heavy rain in the state today!

मुंबई : राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीराजा चिंतेत आहे. दरम्यान आज राज्याभर पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मुसळधार पावसाचा कहर, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

सध्या मन्सूनची परतीची सीमा (border) नाझियाबाद, उत्तरकाशी, रतलाम, आग्रा, ग्वालियर, भारूचपर्यंत कायम आहे. अग्नेय अरबी समुद्रापासून (Arabian Sea) ईशान्य राजस्थानपर्यंत वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस (rain) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Sanjay Raut: “आमच्यात शिवसेनेचं ‘स्पिरीट’ ..”, धनुष्यबाण गोठवल्यावरून संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

सध्या दिवसा उन्हाचे चटके आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मागच्या दोन दिवसांपासून हे असेच चित्र पाहायला मिळत आहे. आता हीच स्थिती पुढच्या दोन ते तीन दिवस अशीच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

MCA अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या गटाविरोधात आशिष शेलार मैदानात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *