Site icon e लोकहित | Marathi News

Chandrakant Patil । मोठी बातमी! विद्यार्थ्यांनी पुण्यात अडवली चंद्रकांत पाटील यांची गाडी

Chandrkant Patil

Chandrakant Patil । सध्या पुण्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची गाडी अडवल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी ही गाडी अडवली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक भरती मध्ये इंग्रजी माध्यमाचे स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे.

Earthquake । ब्रेकिंग न्यूज! दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के; पहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

जे विद्यार्थी मराठी माध्यमातील आहेत अशा विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील या परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थी देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मोठी घोषणाबाजी देखील केली विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनामुळे तेथील परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Maharashtra Politics | ब्रेकिंग! आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

शिक्षण भरती मध्ये इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे स्वतंत्र आरक्षण आहे ते रद्द करावे आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा अशी या आंदोलकी विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे. याच मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीला घेराव घातला. त्याचबरोबर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

Ajit Pawar । ब्रेकिंग! बड्या महिला मंत्र्याचे अजित पवारांवर सर्वात गंभीर आरोप; चर्चांना उधाण

Spread the love
FacebookTwitterWhatsappInstagram
Exit mobile version