Chandrkant Patil । सध्या विद्यार्थिनींसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील विद्यार्थिनींना आता मोफत उच्च शिक्षण मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा जीआर 27 तारखेपासून काढला जाणार आहे. याबाबत माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Accident News । पुण्यात मोठा अपघात, प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळली; 25 जण जखमी
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाईल असं आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. मात्र शैक्षणिक वर्ष सुरू झालं तरीदेखील मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला नाही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याचा जीआर निघाला नव्हता मात्र आता हा जीआर 27 तारखेपासून काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Accident News । भयानक अपघात! पिकअपच्या धडकेत २ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत