Chhavi Mittal । अभिनेता असो किंवा अभिनेत्री, सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रिय असतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट घटना हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर टाकत असतात. चाहते देखील याला चांगला प्रतिसाद देतात. असाच एक व्हिडिओ (Social Media Video) एका प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला आहे. यावरून चाहते चिंतेत पडले आहेत. (Latest Marathi News)
Accident News । दुर्दैवी! ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने चिमुकल्याला चिरडलं
सेटवरच प्रसिद्ध अभिनेत्री छवी मित्तलच्या केसांना आग (Chhavi Mittal Hair Caught Fire) लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छवी मित्तल आपल्या पतीशी बोलत असताना सेटवर अचानक केसांना आग लागली. आग लागली तेव्हा तिथे अभिनेता करणवीर ग्रोवर (Karanveer Grover) देखील उपस्थित होता. ‘माझे केस जळले आहेत का?’ असे छवी करणला विचारते, तर करण हो असं म्हणतो. यानंतर छवी थोडी हसत म्हणते, “सेटवर अपघात होत असतात.
छवी मित्तलने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ (Chhavi Mittal Instagram video) शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या केसांना आग लागल्याचे दिसत आहे. दरम्यान, छवी मित्तल मागील काही वर्षांपासून खूप चर्चेत आहे. याअगोदर आजारपण आणि आता ती तिच्या दैनंदिन जीवनामुळे चर्चेचा विषय बनत आहे. पाठदुखीचा त्रास असल्याने ती अनेकदा सेटवर थेरपी घेते. शिवाय छवीला स्तनाचा कॅन्सर असून ती त्यावर उपचार सुरु आहे.
Parliament MP Suspended । खासदार निलंबनाचा सपाटा सुरूच! आणखी दोन खासदार निलंबित