आजकाल प्रसिद्ध यूट्यूबर (YouTuber) छोटू दादाचे कॉमेडी व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर (Social media) चर्चेत आहेत. अनेक चाहत्यांना त्याचे व्हिडिओ खूप आवडतात. सध्या छोटू दादाच्या एका व्हिडिओला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे, ज्यामध्ये तो शेफ म्हणून बिर्याणी विकताना दिसत आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बागेश्वर बाबांनी साईबाबांविषयी केले मोठे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, “कोल्ह्याची कातडी घालून कोणी…”
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये छोटू दादा बिर्याणी विकताना कॉमेडी करताना दिसत आहे. त्याचबरोबर त्याची बिर्याणी विकत घेणारेही कॉमेडी करताना दिसत आहे. छोटू दादा ५ रुपयांना बिर्याणी विकताना दिसत आहे. हे जाणून घेतल्यानंतर प्रत्येक ग्राहकाला प्रश्न पडतो की ही चिकन आहे की कावळा बिर्याणी?
सर्वात मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
छोटू दादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांची मने जिंकत आहे. ‘छोटू दादा बावर्ची’चा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वी यूट्यूबवर रिलीज झाला होता, मात्र आतापर्यंत हा व्हिडिओ 55,494,677 वेळा पाहण्यात आला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 3 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स देखील मिळाले आहेत.
खळबळजनक! पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला, जागीच झाला मृत्यू