सोशल मीडियावर अनेक तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ तर असे असतात जे आपल्याला पाहताक्षणीच थक्क करतात. सध्या देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! अमृता फडणवीस फसवणूकप्रकरणी डिझायनर महिला पोलिसांच्या ताब्यात
हा व्हिडीओ असा आहे की एकदा पाहून व्हिडीओ समजत नाही. व्हिडीओ पहिल्यांदा पाहिल्यावर ढगफुटी झाल्यासारखे दिसत आहे. मात्र जर व्हिडीओ नीट दोनवेळेस पहिला तर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका धबधब्याचा असून वर पाहिल्यानंतर आकाशातून ढगफुटी होत असल्यासारखं आपल्याला दिसत आहे. त्यामुळे पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
कृष्णापुर ते ढाणकी नाला रुंदीकरण व खोलीकरण प्रशासनाकडे वारंवार निवेदन करूनही अद्याप मंजूर केले नाही!
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Video: “नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे अॅक्शन मोडमध्ये तर…”, घर बंदूक बिरयानी’ चा ट्रेलर पाहिला का?