Rule Changes in September । सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका! आजपासून होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल

Common people will be hit financially! 'These' important changes will take place from today

Rule Changes in September । प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही बदल होत (Rule Changes) असतात. ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर होत असतो. आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. महागाईच्या काळात काही वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत तर काही वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडू शकते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (Rule Change From Today)

Havaman Andaj । दिलासादायक! विजांच्या कडकडाटासह पावसाचे होणार आगमन, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

आधार अपडेट

तुमच्याकडे आता आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी असणार आहे. UIDAI च्या मोफत आधार अपडेटच्या सुविधेची मुदत 14 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनही आधार अपडेट केले नसेल तर ते आजच करून घ्या. (Latest Marathi News)

Viral Video । ऐकावं ते नवलच! पाणीपुरीवरून दोन तरुणांमध्ये वाद…भर रस्त्यात तुफान हाणामारी; पाहा व्हीडीओ

बँकांना सुट्टी

सप्टेंबर महिन्यात एकूण 16 दिवस बँकांना सुट्टी असेल. RBI कडून बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचा समावेश असून जर तुमचे या महिन्यात बँकेत काही काम असेल तर ते आजच पूर्ण करून घ्या नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसेल.

South Africa Fire | सर्वात मोठी बातमी! दक्षिण आफ्रिकेमध्ये अग्रितांडव, अनेक जणांचा मृत्यू

एलपीजी सिलेंडरच्या किमती

देशातील तेल आणि गॅस वितरण कंपन्यांनी एलपीजीच्या किमतींमध्ये मोठे बदल केले आहेत. 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. (LPG cylinder prices)

Havaman Andaj । पावसाबाबत आनंदाची बातमी! पुढील पाच दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

मॅग्नस क्रेडिट कार्ड

Axis Bank बँकेची मोफत Magnus क्रेडिट कार्ड सुविधा बंद होणार आहे. याबाबत बँकेने (Axis Bank) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती शेअर केली आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना धक्का बसला आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांचं वय झालं असून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी; ‘या’ बड्या व्यक्तीच मोठं वक्तव्य

डिमॅट खाते नोंदणी

समजा तुमचे पॅन आणि आधार लिंक नसेल तर त्याचा तुमच्या डिमॅट खात्यावर परिणाम होईल. SEBI कडून ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांसाठी नामांकन किंवा नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे.

Thackeray Group News । उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का! ३०० पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश

Spread the love