Congress । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Congress

Congress । काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) मोठी पोकळी निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. याचा परिणाम काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये होईल. पण अजूनही काँग्रेसला लागलेली गळती संपली नाही.

Pankaj Udhas passed away । संगीत विश्वावर मोठी शोककळा! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन

अशोक चव्हाणनंतर 55 माजी नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. नांदेडमधील काँग्रेसच्या तब्बल 55 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यांनतर आता पुन्हा एकदा काँग्रेला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

Manoj Jarange । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंनी फडणवीसांवर पुन्हा केले अतिशय गंभीर आरोप; म्हणाले, ” त्यांना रात्रीच काहीतरी…”

त्याचबरोबर येत्या २ दिवसांत बसवराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. बसवराज पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Manoj Jarange Patil । कोर्टाचा जरांगे पाटलांना मोठा दणका! सरकारला दिले नवीन आदेश

Spread the love