Corona Update । प्रशासनाचे धाबे दणाणले, झपाट्याने पसरतोय कोरोना; मुंबईत पुन्हा मास्क वापरण्याचा सल्ला

Corona Patients Found In Sambhaji Nagar

Corona Update । मुंबई : कोरोना (Corona) आता जीवघेणा ठरू लागला आहे, कोरोनाने पुन्हा एकदा देशात थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकार (Central Govt) आणि राज्य सरकार (State Govt) सर्वच सक्रिय झाले आहेत. कोरोना JN.1 (Corona JN.1) च्या नवीन प्रकाराचा मागोवा घेणे देखील तीव्र केले जात आहे. यामध्ये केरळ सर्वात जास्त धोक्याच्या क्षेत्रात आहे. (Latest Marathi News)

New Year Gift । मद्यप्रेमींसाठी खुशखबर! नाताळ-नववर्षाच्या रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार वाईन शॉप

दरम्यान, समजा नागरिकांना सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे असतील तर त्यांनी तातडीने तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आहे. कोरोनाचे रुग्ण (Corona patients in Maharashtra) वाढत असल्याने राज्यात आता टास्क फोर्सची स्थापना केली जाणार आहे. देशात कोरोना रुग्णाची संख्या 2,669 इतकी झाली आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरात कोरोनाचे रुग्ण 2 सापडले आहे.

Manglashtaka in Marriage । हिंदू विवाहात किती मंगलाष्टक असाव्यात? तुम्हाला माहिती आहे का?

कोरोनाचा धोका आता कोकणापासून मराठवाड्यापर्यंत पोहचला आहे. मुंबई शहरात मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेला प्रशासन चालना दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Baramati Loksabha । बारामती लोकसभेसाठी भाजपचा नवा डाव, ‘या’ बड्या नेत्यावर सोपवली जबाबदारी

Spread the love