Crime News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील डुंगरपूरमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे एका कलियुगी पित्याने आपल्या मुलीला वासनेची शिकार बनवले. त्यांनी मुलीला एका खोलीत बंद करून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या आईने आरोपीच्या डोक्यावर काठीने वार करून आपल्या मुलीची निर्दयी बापाच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar । अजित पवारांचे पुणेकरांना मोठे आव्हान; म्हणाले, “घराबाहेर पडू नका..”
पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी वडिलांना अटक केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. डुंगरपूर जिल्ह्यातील बिछीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, 19 वर्षाच्या मुलीवर तिच्या वडिलांनी एका खोलीत कोंडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ती ओरडू लागला. मुलीचा आवाज ऐकून तिची आई आणि बहीण तिला वाचवण्यासाठी पोहोचले. आवाज ऐकून शेजारीही धावून आले. या प्रकरणामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.
पीडित मुलगी दहावीची विद्यार्थिनी आहे
पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी वडिलांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी दहावीत शिकते. बुधवारी ती, तिची धाकटी बहीण आणि तिचे वडील घरी एकटेच होते. दुपारची वेळ असताना वडिलांनी मुलीला खोलीत कोंडून तिचे कपडे काढण्यास भाग पाडले आणि तिला वासनेची शिकार बनवले.
Devendra Fadnavis । निवडणुकीतील पराभवावर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…