Crime News । दिल्लीतील लाडो सराई भागात तरुणीने तरुणाकडे दुर्लक्ष केल्याने त्याने कॅबमध्येच तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपीलाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडितेचे 2-3 वर्षांपासून संबंध होते.या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.
Gopichand Padalkar । सर्वात मोठी बातमी! गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका; स्वतःच दिली माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी गेल्या काही दिवसांपासून आरोपीकडे दुर्लक्ष करत होती. आज सकाळी आरोपी तरुणीला भेटला. दरम्यान, तरुणीने कुठेतरी जाण्यासाठी कॅब बुक केली आणि कॅबमध्ये बसून बोलत असतानाच आरोपीने तिच्यावर चाकूने हल्ला केला असल्याची माहिती मिळत आहे.
NCP Crisis । शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का? सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या याचिका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीवर 12-13 वेळा चाकूने हल्ला केला. कपाळ, डोके, चेहरा, बोटे आणि मांडीवर जखमेच्या खुणा आहेत. मुलगी आता धोक्याबाहेर असून तिच्या जबड्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
Ambegaon News । शेवटी ती आईच! पोटच्या बाळासाठी बिबट्याशी लढली, अखेर…