Crime News । धक्कादायक बातमी! शालेय विद्यार्थिनीने संपवले जीवन

Crime News

Crime News । शाळेमध्ये छोट्या-मोठ्या चोऱ्या या होतच असतात. या चोऱ्या झाल्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांची चौकशी करतात. त्याचबरोबर अनेकदा विद्यार्थ्यांचे खिसे असतील किंवा त्यांचे शाळेचे दप्तर तपासले जातात. सध्या देखील एका चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलीसह चौघांची तपासणी करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीचे कपडे काढून तपासणी करण्यात आल्याने तिला ते अजिबात सहन झालं नाही आणि यामुळे तिने आपले थेट जीवन संपवलं आहे.

Ajit Pawar । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का; घरातल्या अत्यंत जवळच्या माणसाने सोडली साथ?

उत्तर कर्नाटकातील बागलकोट या ठिकाणी ही घटना घडली आहे. या ठिकाणच्या सरकारी शाळेमध्ये शिक्षिकेने तिच्या पर्स मधून २ हजार रुपये गायब झाल्याची तक्रार केली. त्यानंतर एका अल्पवयीन विद्यार्थिनीसह चौघांची तपासणी करण्यात आली. यावेळी अल्पवयीन मुलीची कपडे काढून तपासणी करण्यात आली त्यामुळे ती गोष्ट मुलीला सहन झाली नाही आणि या मुलीने घटनेनंतर दोन दिवसांनी शनिवारी दुपारी तिचे जीवन संपवले.

Balaji Kalyankar | धक्कादायक बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

मुलीवर ज्या पद्धतीने आरोप झाला त्याचबरोबर चौकशी झाली ते मुलीला सहन झाले नाही. त्यामुळे तिने आपले जीवन संपवले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी देखील स्वतःहून पुढाकार घेऊन तपास सुरू केला आहे.

Indapur Firing । इंदापूर गोळीबार प्रकरणात मोठं ट्विस्ट; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Spread the love