Crime news | राज्यात कायदे कडक करूनही गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले नाही. मागील काही दिवसांपासून सतत गुन्हे होत आहेत. गुन्हेगारीमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे.वाढत्या गुन्हेगारीला थांबवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
Eknath Shinde । मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
पिंपरी चिंचवडमध्ये स्पा च्या नावाखाली देहविक्री करणाऱ्या अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून चार तरुणींची सुटका केली आहे. पोलिसांनी छापा टाकलेल्या स्पामधून मॅनेजरला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी निगडीतील फिनिक्स स्पा वर कारवाई केली आहे. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्री व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना खबर्यांकडून मिळाली होती. माहितीनुसार पोलिसांनी एक सापळा रचला.
पोलिसांनी त्यांचा एक व्यक्ती डमी ग्राहक बनवुन त्या स्पामध्ये पाठवला. त्या व्यक्तीद्वारे पोलिसांनी त्या स्पामध्ये देहविक्री व्यवसाय केला जातो का याची माहिती काढली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा सापळा रचला आणि छापा टाकला. पोलिसांनी या प्रकरणी मॅनेजरलाअटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.
Congress | लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला बसणार मोठा फटका! माजी खासदार करणार पक्षांतर