सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यामध्ये लहान मुलांचे तर अगदी गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “…तर ते चुकीचे आहे”
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरा आपल्या बायकोला मारताना दिसत आहे. त्यावेळी त्यांची लेक त्यांच्यामध्ये पडल्याचे चित्र दिसत आहे. आईला मारणाऱ्या बाबाला चिमुकली सुरुवातीला प्रेमाने समजावून सांगते मात्र तरी देखील वडील ऐकत नाही शेवटी मुलगी असं कृत्य करते की सगळे पाहतच राहतात.
गौतमी पाटीलनं मराठी नंतर गाजवलं पंजाबी मार्केट, ‘तेरा पता’ नवीन पंजाबी गाणं रिलीज; पाहा VIDEO
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चिमुकलीचे वडील आपल्या बायकोला मारतात. त्यावेळी चिमुकलीचा राग अनावर होतो. ती चक्क स्वतःच्या वडिलांवर हात उचलते. सुरुवातीला वडिलांच्या गालावर मारते. त्यानंतर दोन्ही हातांनी ती वडिलांना मारताना देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडीओ giedde या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होती असून नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
पुण्यामध्ये प्राजक्ता माळीचा आहे ‘हा’ व्यवसाय; स्वतःच केला याबाबत मोठा खुलासा