दुग्धव्यवसाय तेजीत! पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’; जनावरांच्या किमतीत वाढ..

Dairy boom! 'Achche Din' to Animal Husbandry Farmers; Increase in price of animals..

शेती हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून फारसा फायदा होत नाही. म्हणून बहुतेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडधंदा करतात. यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. सध्या दूध आणि दुभत्या जनावरांना चांगलाच भाव मिळत असल्याने हा व्यवसाय तेजीत आहे.

सावधान! इन्स्टाग्राम वापरताय तर जरा जपून; सोशल मीडियावर प्राध्यापकाची लाखोंची फसवणूक

मागच्या काही दिवसांपासून दूध देणाऱ्या जनावरांच्या मागणीत वाढ झाल्याने त्यांच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. कोरोना काळात इतर व्यवसायांप्रमाणे हा व्यवसाय देखील कोलमडला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यातील जनावरे खुप कमी किंमतीत विकली.

Gautami Patil: गौतमीला बॅक डान्सरसाठी मिळायचे ‘इतके’ मानधन; वाचा सविस्तर

त्यावेळी 50000-60000 रुपयांना विकली गेलेली जनावरे आता 1 लाखाच्या पुढच्या किंमतीत विकली जात आहेत. इतकंच नाही तर दुधांच्या किंमतीत ( Rate of Milk) देखील भयंकर वाढ झाली आहे. गाईचे किंवा म्हैशीचे दूध आता 35 रुपयांच्या पुढे विकले जाते.

गुजरातमध्ये उसाला ४७०० भाव, मग महाराष्ट्रात २९०० एफआरपी का?, रघुनाथदादा पाटलांचा सरकारला सवाल

या कारणामुळे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा ( profit in animal husbundtry) होत आहे. परंतु, दूध उत्पादनासाठी आवश्यक गुरांचा चारा, त्यांची देखभाल, औषधे यांचा खर्च देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे इकडे दूध विकून पैसे आले तरी,जनावरे सांभाळताना शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागते.

‘या’ जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु; उमेदवारांनी ‘असा’ करा अर्ज

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *