Urfi Javed: डान्स क्लबमधील उर्फी जावेदचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले,”आंटी वाला डान्स”

Dance Club Madheel alias Javed's Video Viral; Netkari Mahanale, "Aunty Wala Dance"

मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) कायम तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहे.

Raj Thackeray: राज ठाकरे पुढील ५ दिवस विदर्भ दौऱ्यावर;‘असे’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ’

या व्हिडिओमध्ये उर्फी पुण्यातील (Pune) एका क्लबमध्ये हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये डान्स करताना दिसत आहे. उर्फीभोवती मोठी गर्दी दिसते. यादरम्यान ती बॉलिवूडच्या गाण्यांवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. उर्फीने चाहत्यांसमोर जोरदार पोजही दिल्या आहेत. उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या लुकचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.

Raj Thackeray: राज ठाकरे पुढील ५ दिवस विदर्भ दौऱ्यावर;‘असे’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ’

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) खूप चर्चेत आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केलं जात आहे. दरम्यान,अलीकडेच उर्फी मिडल क्लास चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अतरंगी आउटफिटमध्ये दिसली होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *