तुर्कीमधून (Turkey) एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आज सकाळी तुर्की या ठिकाणी भीषण भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या झालेल्या या भूकंपामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोठी बातमी! राखीकडून आदिलच्या गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट; फोटो देखील झाले व्हायरल
आता यानंतर पुन्हा एकदा तुर्की आणखी एका मोठ्या भूकंपाच्या धक्क्याने हादरल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यामध्ये (Elbistan District of Kahramanmara Province) भूकंपाचे भीषण धक्के बसल्याचे म्हंटले जात आहे.
एकाच घरातील दोघांनी भरला उमेदवारी अर्ज; चिंचवड पोटनिवडणुकीत नवीन गोंधळ
तुर्कीमध्ये सकाळी झालेल्या भूकंपात आतापर्यंत १३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पाच हाराजांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. दरम्यान मृत लोकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप नेते आक्रमक! जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास मिळणार १० लाखांचं बक्षीस