Deepika Padukone । रणवीर सिंह नाही तर दीपिकाला ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची व्हायचं होतं आई, अभिनेत्रीनेच केला मोठा खुलासा

Deepika wanted to be the mother of this actor's son

Deepika Padukone । बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सातत्याने तिच्या बोल्डनेस आणि लुक्सचं खूप कौतुक होत असत. सोशल मीडियावर (Social media) ती सतत सक्रिय असते. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दीपिकाने फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूड चित्रपटांमध्येही (Deepika Hollywood Movies) काम केले आहे. सध्या तिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar । शरद पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये (Deepika social media viral video) ती हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विन डीजलसोबत (Vin Diesel) दिसत आहे. ते दोघेही एका चॅट शोमध्ये त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. यावेळी त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केले. महत्त्वाचं म्हणजे दीपिकाने तिला विन आवडत असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर तिची विन डीजलच्या मुलाची आई होण्याची माझी इच्छा होती, असेही दीपिकाने म्हटले होते.

Mumps Galgund । मुंबईकरांनो वेळीच सावध व्हा, शहरात पसरलीय गालगुंडची साथ

सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी दीपिकाने विनबद्दल असे भाष्य केलं त्यावेळी तिचा अभिनेता रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) साखरपुडा झाला होता. रणवीरसोबत साखरपुडा झाल्यानंतर दुसरा कोणाचा विचार कशी करू शकते, असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

BJP । भाजपला मोठा धक्का! पत्रकार परिषद घेत बड्या अधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

Spread the love