हिरडगाव फाट्यावर अज्ञाताने धडकावले हरीण, तरुणांनी केली मदत; वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल

Deer hit by unknown person on Hirdgaon fork, youth helped; The forest department team reached the spot

आपल्या गाड्यांचे स्पीड जास्त असल्याने बऱ्याचदा मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. आपल्या एका चुकीमुळे वन्य प्राण्यांचा जीव जातो. सध्या हिरडगाव फाटा या ठिकाणी एका वन्य प्राण्याला गाडीने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

दूध उत्पादकांना मोठा फटका! गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

याबाबत अधिकची माहिती अशी की, एका अज्ञात व्यक्तीची गाडी अतिशय भरधाव वेगाने होती. त्यावेळी हरीण या गाडीला आडवे आणि गंभीर जखमी देखील झाले. गाडीच्या चालकाला याबाबत माहिती समजल्यावर त्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. गाडी चालवणारा नेमका कोण होता त्याची ओळख पटलेली नाही.

Ajit Pawar | अखेर ठरलं! अजित पवारांना मिळणार मंत्रालयात दालन, सांभाळणार ‘या’ खात्याची जबाबदारी

मात्र या घटनेबाबत समजतात हिरडगाव येथील काही तरुणांनी त्या हरीनाला रस्त्यावरून बाजूला सुरक्षित ठिकाणी नेले आणि वनविभागाला याबाबतची माहिती दिली. वनविभागाची टीम घटनास्थळी लगेचच दाखल झाली आणि या जखमी हरीनाला उपचारासाठी घेऊन गेली. सध्या या मुक्या प्राण्यावर उपचार सुरु आहेत.

नागरिकांनो सावधान! राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; हवामान विभागाची माहिती

Spread the love