Delhi Bus Video । बसमध्ये बिकिनी घालून चढली महिला; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच उडाली खळबळ

Delhi Bus Video

Delhi Bus Video । दिल्लीतील डीटीसी बसमध्ये एका महिलेचा बिकिनीमध्ये प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. एक महिला बिकिनी घालून गर्दीच्या बसमध्ये चढते आणि प्रवाशांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. महिलेला असे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवडणूक सभेत सर्वात मोठे आव्हान; म्हणाले…

काही लोकांनी बिकिनीमध्ये प्रवास करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे, तर काही जण महिलेचे समर्थन करताना दिसले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला बिकिनी परिधान करून बसमध्ये चढताना दिसत आहे. तिला पाहून जवळ उभी असलेली दुसरी महिला तिच्यापासून दूर जाते. बिकिनी घातलेल्या महिलेला पाहून बस कंडक्टरही उठतो आणि तिथून ड्रायव्हरकडे जाऊ लागतो.

Ajit Pawar । अजित पवारांच्या भाषणादरम्यान माजी आमदाराला आली भोवळ, तातडीने रुग्णालयात दाखल

महिलेला पाहून इतर काही लोकही जागेवरून उठताना दिसतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओ १२ सेकंदांचा आहे. मात्र, हा व्हिडीओ दिल्लीतील कुठला आहे हे स्पष्ट झाले नाही. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर अनेकांनी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील संताप व्यक्त केला आहे.

Chhagan Bhujbal। बिग ब्रेकिंग! छगन भुजबळांची लोकसभेतुन माघार

Spread the love