Delhi Metro Viral Video । मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा, दोन प्रवाशांची तुफान हाणामारी; पहा व्हिडीओ

Delhi Metro

Delhi Metro Viral Video । दिल्ली मेट्रोमध्ये दररोज वाद होत असतात आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिल्ली मेट्रोमध्ये दोन लोकांमध्ये तुफान हाणामारी होत आहे. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Team India Hockey । भारतीय हॉकी संघाने स्पेनचा पराभव करत जिंकले कांस्यपदक!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिल्ली मेट्रो रणांगण बनली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेट्रोचे लोक या रिंगणाचे प्रेक्षक बनले आहेत, यामध्ये दोन्ही तरुण तुफान हाणामारी करताना दिसत आहे. ही मारामारी एवढी चिघळली की दोन्ही तरुणांनी एकमेकांचे केसही उपटले आणि त्यानंतर लाथा-बुक्क्यानी मार सुरु केला.

Team India Hockey । भारतीय हॉकी संघाने स्पेनचा पराभव करत जिंकले कांस्यपदक!

मारामारीदरम्यान, दोघेही एकमेकांना ठोसे मारण्यात आणि लाथ मारण्यात इतके व्यस्त असल्याचे दिसून आले की त्यांचे भान हरपले. लोक शेजारी उभे राहून भांडण पाहत होते पण कोणीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. सध्या या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Ladki Bahin Yojna । मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेबाबत समोर आली मोठी अपडेट!

Spread the love