Crime News । प्रेमासाठी (Love) कोणीही कोणत्याही थराला जातात. अनेकजण प्रेमविवाह करतात. महत्त्वाचे म्हणजे प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध असतो. तरीही ती जोडपी आपल्या निर्णयावर ठाम राहतात. अनेक गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची (Girlfriend and boyfriend) वेगवेगळ्या कारणावरून भांडणे होत असतात. बऱ्याचवेळा ही भांडणे इतकी टोकाला जातात की त्यांचे आयुष्य धोक्यात येते. सध्या असेच एक प्रकरण घडले आहे. (Latest Marathi News)
Eknath Shinde । ठरलं तर मग! लोकसभेची ‘ती’ जागा शिंदे गटालाच मिळणार
कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शारिरीक संबंध (fused to have physical relation) ठेवण्यास बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला नकार दिला. परंतु गर्लफ्रेंडला हा नकार खूप जिव्हारी लागला. नकार तिला पचवता आला नाही. त्यामुळे तिने रागाच्या भरात थेट आपल्या बॉयफ्रेंडवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट (Cut private part) कापून टाकला आहे. या घटनेमुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे.
कानपूरच्या चौबेपुर गावात राहणाऱ्या एका तरूणाचे त्याच गावातील एका विवाहीत महिलेवर जीव जडला होता. तिने आपल्या मैत्रिणीची ओळख करून देण्यासाठी आपल्या घरी बोलावले होते. परंतु तो तरुण घरी येताच ती त्याला शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी करू लागली. त्याने नकार देताच तिने त्याच्यावर हल्ला केला. तेथून त्या तरुणाने त्याच्या घरी पळ काढला. कुटुंबातील सदस्यांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
Sanjay Raut । “2024 पूर्वीच भाजपमध्ये पडणार फूट”, संजय राऊत यांचा मोठा दावा