श्री सद्गुरु बजरंग बाबा महाराज यांचा पालखी सोहळा गणेश चतुर्थी संपल्यानंतर 13 नोव्हेंबर 2022 पायी वारी करत आळंदीसाठी प्रस्थान करतो. व दशमीला आळंदी या ठिकाणी पोहचतो. या दिंडीची सुरुवात 1955 साली सुरू झाली आहे.
ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड राजीनामा देणार; ट्विट करत केलं स्पष्ट
दिंडीची खालील मुक्कामाची गावे आहेत –
1.बिबी
2.पाडेगाव
3.जेजुरी
4.झेंडेवाडी वाडी
5.हडपसर
6.विश्रांत वाडी
7.आळंदी
प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने तरूणाने ग्राइंडर मशिनने चिरला स्वतःचा गळा
दिंडी प्रत्येक गावामध्ये पोहोचल्यानंतर हरिपाठ सहा ते साडेसात पर्यंत सुरू असतो. जशीजशी दिंडी गाव गावातून मुक्काम करत जाईल तसतशी दिंडीमध्ये वाढ होत जाते. माजी सैनिक ह भ प कृष्णा सुतार महाराज वय 55, व त्यांचा परिवार दिंडीमध्ये सामील असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बिबी मधील मुक्कामाची सर्व सोय सुरेन दीक्षित व सचिन दीक्षित यांनी केली होती. दिंडीच रोजचं पाय वारीच अंतर 35 ते 40 किलोमीटर असते. ही दिंडी आळंदी मध्ये दशमीला पोहचते , आळंदी मध्ये सांप्रदायाचा कार्यक्रम उरकून परत घराकडे प्रस्थान करतात. या पालखी सोहळ्याबद्दल सर्व माहिती विलास मारुती गोसावी यांनी दिली आहे
उसाच्या ट्रॅालीला धडकून काष्टीच्या तीन तरुणांचा मृत्यू
(प्रतिनिधी – रोहित बोबडे)