Site icon e लोकहित | Marathi News

Devendra Fadnavis । उपमखुमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबाबत केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

devendr Fadanvis

Devendra Fadnavis । शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पहिल्या टप्प्ल्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांच्या गाठी भेटींचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचबरोबर पक्षातील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे काम वरिष्ठ नेत्यांकडून सुरु आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. मात्र भाजप कार्यकर्त्यांनीफडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar । पाहिजे तेवढा निधी देतो, कचाकचा बटण दाबाच्या विधानानंतर अखेर अजित पवारांनी दिल स्पष्टीकरण; म्हणाले…

दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीवर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, बारामतीतून सुनेत्रा पवार निवडणूक लढणार नाहीत तोपर्यंत ही खरी लढाई आहे असं वाटणार नाही असं भाजपचे वरिष्ठ नेते म्हणायचे. त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे आहे म्हणून बारामतीतून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे.

Salman Khan । सलमान खान गोळीबार प्रकरणात पुन्हा धक्कादायक माहिती समोर!

२०१९ मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी केला होता. मात्र दोन दिवसात सरकार कोसळलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार भाजपसोबत हातमिळवणी केली. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनीही सोबत येण्याचा शब्द दिला होता. पण त्यांनी नंतर शब्द बदलला. भाजप कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल आहे.

Sharad Pawar । राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर; शरद पवारांनी खेळली मोठी खेळी

Spread the love
Exit mobile version