Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीसांनी केली शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा!

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis । केंद्र आणि राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी योजना (Schemes for Farmers) घेऊन येत असते. ज्याचा लाभ देशातील करोडो शेतकरी घेत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. (Govt Schemes) ज्याचा लाभ कोट्यवधी शेतकऱ्यांना होईल. काय आहे योजना जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

LPG Cylinder Price । मोठी बातमी! महिलादिनी नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

शेतकऱ्यांना फक्त 2 रूपयांना शेतीसाठी वीज (Electricity) मिळणार आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकूण दीड लाख शेतीचे पंप दिले असून या एकाच वर्षामध्ये आपण आठ लाख सोलार पंप मंजूर करून निधीचा पुरवठा केला आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने सध्या पाच लाख सोलार पंपाची (Solar pump) मागणी केली आहे. सध्या आठ लाख सोलार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Lok Sabha Election । अजित पवारांना मोठा धक्का! जवळचा माणूस घड्याळ सोडून तुतारी वाजवणार

पुढे फडणवीस म्हणाले की, “विजेचा खर्च वाचून विजेची बचत होईल. एकूण कृषी फीडर पैकी 50 टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षांमध्ये सोलर होऊ शकतील. 100 टक्के वीज निर्मिती ही सोलारवर ट्रान्सफर होईल. औद्योगिक वीजेचा दर बदलणार असून सध्या सबसीडीवर सरकार 13000 कोटी रूपये खर्च करत आहे. पण सध्या सौरपंपामुळे हा खर्च वाचू शकेल.

Devendra Fadnavis । लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप किती जागा जिंकणार? देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दावा

Spread the love